SHER SHIVRAJ HAI | फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरचा आगामी सिनेमा | Sakal Media |

2022-03-24 40

'शिवराज अष्टक' या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या 'शेर शिवराज' सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यात लक्ष लागून होत अखेर हा सिनेमा येत्या २२ एप्रिल २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे... 'शेर शिवराज' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.